अनुभवा, जगण्यातलं आश्चर्य!
नॉर्दन इंफ्रा डेव्हलपर्स
नाविन्याचा ध्यास आणि जीवनशैलीचा सर्वांगीण विकास हाच दृष्टीकोन ठेवून आम्ही नेहमीच तुमच्यासाठी आगळं-वेगळं आणि बजेटमध्ये सामावणारं सर्वोत्तम घेऊन येत असतो. प्राईम लोकेशन्स, वेळेत पूर्ण होणारे प्रोजेक्ट्स आणि गुणवत्तेची हमी ही त्रिसूत्री आहे आमच्या कामाची पद्धत! आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमधून आम्ही आमची बांधिलकी जपत आलो आहोत. याच साखळीचा पुढचा भाग म्हणून आम्ही सादर करत आहोत- ग्लोबलविले.. नाशिकची पहिली ग्लोबल टाऊनशिप! नाशिकच्या ऐतिहासिक वैभवात भर पडावी आणि आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल व्हावा या अनुषंगाने डिझाईन केलेली ही आगळीवेगळी, नियोजनबद्ध, सुरक्षित आणि भव्य ग्लोबल टाऊनशिप! आता तुम्ही होणार आहात ग्लोबल सिटीझन. आम्ही जगभरातील 12 आश्चर्यांसह आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत… तुमचा एक निर्णय तुमचे आयुष्य खऱ्या अर्थाने आधुनिक आणि समृद्ध करू शकतो!
तुम्हाला ग्लोबली कनेक्टेड करणारं लोकेशन
विषारी प्रदूषण आणि कर्कश गोंगाटापासून दूर, म्हसरूळ येथे निसर्गरम्य वातावरणात आकार घेत असलेली ग्लोबलविले टाऊनशिप आपल्या आनंदाचा ठेवा जतन करण्यासाठी सक्षम आहे. शहराच्या धकाधकीपासून लांब असूनही शहराशी सर्व प्रकारे अगदी सहज कनेक्ट होऊ शकणारे लोकेशन म्हणजे आपल्या सर्व गरजा आणि अपेक्षांची परिपूर्ती करणारे आदर्श ठिकाण! सर्व अपेक्षांची परिपूर्ती हीच खरी स्वप्नपूर्ती!!
.jpeg)


जग हाकेच्या अंतरावर
जगाशी जोडणारी कनेक्टिव्हीटी
२ & ३ बीएचके घरे - दिंडोरी रोड, म्हसरूळ